Surprise Me!

BREAKING Raju Shetti : त्या 12 आमदारांच्या यादीतून राष्ट्रवादीतून राजू शेट्टींचं नाव वगळलं |Sakal Media |

2021-09-02 1,225 Dailymotion

राज्यपालांकडे दिलेल्या बारा नावाच्या यादीत मोठा बदल करण्यात आलाय. राष्ट्रवादी काँग्रेसनं राजू शेट्टी यांचं नाव वगळलंय. मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री आणि महसूल मंत्री यांनी काल राज्यपालांची भेट घेतली. <br />आणि बारा नावांचा प्रस्ताव पुन्हा एकदा राज्यपालांकडे सादर केला. यात फक्त राष्ट्रवादीनं राजू शेट्टी यांचे नाव वगळलंय. त्या जागी राष्ट्रवादीनं कोणतं नाव दिलंय याबाबत गुप्तता पाळण्यात आलीय. <br />राजू शेट्टी यांनी महाविकस अघडी सरकारला पाठिंबा दिला असला री सध्या राजू शेट्टी हे राज्य सरकार विरोधात पदयात्रा करत आहेत.<br />#politics #rajushetti #politicialparty #maharashtra #latest #latestupdates #marathinews #marathi #sakal #sakalnews #sakalmarathinews

Buy Now on CodeCanyon